लाडकी बहीण योजनेत 69 लाख महिलांवर कारवाई? मोठा राजकीय वाद

Share this Video

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत पडताळणीनंतर तब्बल 69 लाख महिलांची नावे वगळल्याचा दावा समोर आल्यानंतर राजकारण तापलं आहे.योजनेतील गैरप्रकार, अपात्र लाभार्थी आणि सरकारी कारवाईवर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. या मुद्द्यावर माजी खासदार मजीद मेमन यांनीही प्रतिक्रिया देत सरकारवर सवाल उपस्थित केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video