Kishori Pednekar यांचे 6 खासदार गैरहजेरीवर भाष्य

Share this Video

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बैठकीत सहा खासदार गैरहजर असल्याच्या चर्चांवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आमदारांना उद्धव ठाकरे गटासोबत कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पक्षातील घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि चर्चांना उधाण आले आहे.

Related Video