अमरावती प्रकरणावर Kirit Somaiya आक्रमक, SIT चौकशीची मागणी

Share this Video

भाजप नेते Kirit Somaiya यांनी अमरावतीतील अल्पवयीन मुलींच्या शोषण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात मुलींना ब्लॅकमेल केल्याचा आरोप असून, तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.मुंबईतील चेंबूर परिसरातही अल्पवयीन मुलींशी छेडछाड केल्याच्या घटनेवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. या घटनांमुळे राज्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.काँग्रेस नेत्या Yashomati Thakur यांच्या वक्तव्यावर टीका करत, त्यांनी या प्रकरणात राजकारण करू नये असेही म्हटले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video