Kirit Somaiya यांचा Ghatkopar Qurbani वादावर इशारा

Share this Video

Kirit Somaiya यांनी Ghatkopar West मधील Sagar Park Society येथे भेट देत Qurbani परवानगी वादावर प्रतिक्रिया दिली. निवासी सोसायटीमध्ये कुर्बानीला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाला कठोर निर्देश दिल्याचे सांगितले. तसेच रहिवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video