Karjat Torrent

Share this Video

कर्जत येथील ३० हजार कोटींच्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला विरोध केल्यावरून भाजप आमदार राम कदम यांनी आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसवर टीका केली. या प्रकल्पातून १२ हजार मेगावॅट ऊर्जा आणि स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे सरकारच्या काळात अनेक मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप करत फडणवीस यांच्या नेतृत्वात गुंतवणूक वाढत असल्याचे ते म्हणाले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपची एसआयटी चौकशी सुरू असून त्यामागील स्क्रिप्ट मातोश्रीवर ठरल्याचा आरोपही कदम यांनी केला.

Related Video