Karjat Torrent
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी कर्जतमधील टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड झालेल्या वनक्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वृक्षारोपणातही सहभाग घेतला.