Karjat Torrent
रायगडमधील साई डोंगर जंगलात टोरेंट पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या प्रकल्पासाठी होणाऱ्या जंगलतोडीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला.