पेट्रोल-डिझेलवरून जितेंद्र आव्हाडांचा मोदींवर हल्लाबोल

Share this Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पेट्रोल-डिझेल, महागाई आणि SIR मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “petrol-diesel कमी वापरा” या वक्तव्यावर त्यांनी निशाणा साधला.तसंच बंगाल निवडणूक, वोट कटिंग आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरही त्यांनी मोठे आरोप केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video