Manoj Jarange Patil

Share this Video

जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या प्रकरणावरून एकनाथ शिंदे यांच्याकडे खुलासा मागितला. भाजपमध्ये शिंदेंनी जरांगेंना 500 कोटी दिल्याची कुजबुज असल्याचे सांगत आपण आरोप नव्हे, तर प्रश्न विचारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी पैसे दिले की नाही, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली. उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत मराठा समाजासमोर पुरावे मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. रामदास कदम आणि उदय सामंत यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले.

Related Video