IITBombay Sahil Wakode Case

Share this Video

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मुंबईतील चैत्यभूमी येथे आंदोलन केले. साहिल वाकोडे प्रकरणात कारवाई होत नसल्याबद्दल विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवला.

Related Video