Husain Dalwai यांचा हल्लाबोल! RSS आणि ‘बाबा’ प्रकरणावर गंभीर आरोप

Share this Video

Husain Dalwai यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना RSS आणि धार्मिक ध्रुवीकरणावर टीका केली. परदेशातही हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.तसेच ‘खरात प्रकरणा’वर बोलताना त्यांनी तथाकथित बाबांवर गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली. या प्रकरणात संबंधित सर्वांवर कारवाई व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली. तसेच LPG २०% वाढीच्या निर्णयाचे स्वागत करत, त्याचा गैरफायदा होऊ नये यासाठी सरकारने लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

Related Video