Husain Dalwai यांची टीका, निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप

Share this Video

Husain Dalwai यांनी पश्चिम बंगाल निवडणुकांवर कठोर टीका करत प्रक्रिया निष्पक्ष नसल्याचा आरोप केला. त्यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्न उपस्थित करत लोकशाही मूल्यांवर परिणाम होत असल्याचं म्हटलं.तसेच निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावर शून्य सहनशीलतेची गरज व्यक्त करत दोषींवर कारवाईची मागणी केली. INDIA आघाडी आणि काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video