Husain Dalwai यांचा मोदी सरकारवर हल्ला

Share this Video

देशात निवडणुकांचे वातावरण असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर Iran आणि America यांच्यातील तणाव वाढताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर Husain Dalwai यांनी भारताच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.भारताने आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा गमावली का? Pakistan mediator कसा बनला? तसेच पेट्रोल-डिझेल टंचाई, West Bengal राजकारण, South India मधील भाषा वाद आणि आगामी निवडणुकांवरही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं.या मुलाखतीत जाणून घ्या देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींवर त्यांची सडेतोड भूमिका.

Related Video