हुसैन दलवाईंचा मोदी सरकारवर निशाणा

Share this Video

केरळमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर हुसैन दलवाई यांनी VD सतीशन यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर प्रश्न उपस्थित करत महागाई, बेरोजगारी आणि लोकशाहीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. तसेच लव्ह जिहाद, अजानवरील लाऊडस्पीकर वाद, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video