हत्तीने गळ्यात अडकवलं ट्रॅक्टर टायर, असं काढलं

Share this Video

आसाममधील गोलाघाट येथे एका जंगली हत्तीच्या गळ्याभोवती ट्रॅक्टरचा टायर अडकला होता. वन विभागाने बचाव मोहीम राबवत हत्तीच्या गळ्यात अडकलेला टायर यशस्वीपणे काढला आणि हत्तीची सुटका केली.

Related Video