Harshvardhan Sapkal यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Share this Video

Harshvardhan Sapkal यांनी डिझेल-पेट्रोल टंचाई, बेरोजगारी आणि NEET पेपरफुटी प्रकरणावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. देशातील मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच NEET प्रकरणात संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video