Guinness World Record

Share this Video

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या तीरावर ५०१ जणांनी एकत्रित शंखनाद करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. या सामूहिक शंखनादाने नाशिकमध्ये ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली.

Related Video