
अमित साटम : परीक्षा गैरप्रकार विधेयकावर सरकार ठाम
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक 2026 वर प्रतिक्रिया दिली. परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रियंका गांधी यांच्या आयआयटी प्राध्यापकांवरील वक्तव्यावर तसेच राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली.