
SIT चौकशीवर शिर्साटांचा मोठा खुलासा, निधा खान प्रकरणात सरकार action mode मध्ये
निधा खान प्रकरणावर मंत्री संजय शिर्साट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.SIT चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं सांगताना सरकार action mode मध्ये असल्याचा दावा त्यांनी केला.यासोबतच AIMIM, मतीन प्रकरण, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही शिर्साटांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.या व्हिडिओमध्ये पाहा संजय शिर्साट यांनी नेमकं काय म्हटलं?
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
