
Girish Mahajan यांची मोठी प्रतिक्रिया, दोषींना कडक शिक्षा होणार!
Description:महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री Girish Mahajan यांनी गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देत सांगितले की, तपास सुरू असून दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. मुख्यमंत्री यांच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केलं की, दोषींना कडक शिक्षा होणारच.तसेच Narendra Modi यांच्या लोकप्रियतेवर भाष्य करत अभिमान व्यक्त केला.रामनवमीच्या निमित्ताने Kalaram Temple येथून त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.