
Nitin Gadkari यांचा वाढदिवशी मोठा संकल्प, नागपुरात 1 लाख खेळाडू घडवणार
Nitin Gadkari यांनी वाढदिवसानिमित्त नागपुरात मोठा संकल्प जाहीर केला. पुढील पाच वर्षांत 1 लाख युवक-युवतींसाठी क्रीडा सुविधा उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी, ग्रामीण भारत, पर्यावरण आणि पर्यायी इंधन क्षेत्रात आणखी वेगाने काम करण्याचेही त्यांनी सांगितले. नागपुरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी करत शुभेच्छा दिल्या.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
