देवेंद्र फडणवीस: 'ड्रग फ्री मुंबई'साठी युवाशक्तीचा निर्धार

Share this Video

'ड्रग फ्री मुंबई' आणि 'ड्रग फ्री भारत' घडवण्यासाठी युवाशक्तीच्या सहभागाचे महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले. 'ड्रग फ्री मुंबई' या नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी त्यांनी युवकांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. जनसहभागातून हे अभियान राज्यभर आणि देशभर प्रभावीपणे राबवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Related Video