Devendra Fadnavis यांचे ज्ञानभारतम् अभियानासाठी आवाहन

Share this Video

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी 'ज्ञानभारतम्' (Gyan Bharatam) राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक परंपरेचा अमूल्य ज्ञानवारसा जतन करण्यासाठी 75 वर्षांपेक्षा जुनी हस्तलिखिते, पोथ्या आणि दुर्मिळ ग्रंथांची नोंद करण्याचे त्यांनी आवाहन केले. मठ, मंदिरे, आश्रम, संस्था तसेच वैयक्तिक संग्रहातील हस्तलिखितांची माहिती Gyan Bharatam ॲप किंवा वेबसाइटवर नोंदवून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Video