
‘Rejected माल’ टोला, राहुल गांधींवर फडणवीसांचा निशाणा
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाटेक CSR कॉन्क्लेव, न्यूक्लिअर एनर्जी गुंतवणूक, पेट्रोल-डिझेल पुरवठा आणि विरोधकांच्या टीकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींवर निशाणा साधताना फडणवीसांनी पुन्हा एकदा ‘Rejected माल’ असा टोला लगावला. तसेच महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
