
Viksit Bharat साठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन
दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या लक्ष्यावर मोठं वक्तव्य केलं.Infrastructure, Green Energy, AI, Deep Tech आणि Startup क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं.तसंच राहुल गांधींवर टीका करत त्यांनी “देशातील सर्वाधिक rejected leader” असा निशाणा साधला.PM मोदींच्या ‘Viksit Bharat’ व्हिजनसाठी महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
