पेट्रोल-डिझेलवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Share this Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबत मोठं स्पष्टीकरण दिलं. अफवांमुळे लोक panic buying करत असल्याने supply chain वर परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच CSR Conclave, Nuclear Energy गुंतवणूक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे आणि महायुतीच्या जागावाटपावरही त्यांनी भाष्य केलं.

Related Video