आसाममध्ये BJPच्या विजयावर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

Share this Video

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुवाहाटी येथे पोहोचले.आसाममध्ये BJP सरकार सलग तिसऱ्यांदा स्थापन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना शुभेच्छा देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये मोठा विकास झाल्याचं त्यांनी सांगितलं.तसंच पश्चिम बंगालमधील BJPच्या विजयालाही त्यांनी ऐतिहासिक म्हटलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video