Devendra Fadnavis : अंमली पदार्थ मोहिमेत पोलीस दोषी आढळले तर बडतर्फ

Share this Video

विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अमली पदार्थांविरोधातील कारवाईची माहिती दिली. दुबईतून आंतरराष्ट्रीय MD तस्कर सलीम डोला याला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच Drug Free Mumbai मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, MD रॅकेटवर कारवाई आणि संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई केल्याची माहिती दिली.

Related Video