देवेंद्र फडणवीस संरक्षण क्षेत्रातील नव्या प्रकल्पात

Share this Video

संरक्षण मंत्रालयाच्या वतीने १०,००० टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संरक्षण उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातील उच्च दर्जाचे अॅल्युमिनियम उत्पादन, लढाऊ विमाने, ड्रोन, मानवरहित वाहने आणि इतर संरक्षण उपकरणांच्या निर्मितीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हा मोठा टप्पा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Related Video