कर्जमाफीवर फडणवीसांची मोठी घोषणा

Share this Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Agri Hackathon कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली.30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय मराठा आरक्षण, कांदा प्रश्न, ऊर्जा संकट, Agri Hackathon आणि शेतकऱ्यांसाठी AI आधारित innovation यावरही त्यांनी भाष्य केले.फडणवीसांनी ‘महाराष्ट्र Agri Hackathon’ ची घोषणा करत अजित पवार यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video