पुण्यात कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन, फडणवीसांकडून PPP मॉडेलचं कौतुक

Share this Video

पुण्यात सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलवर उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.पुणे महानगरपालिका आणि अपुलकी फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या रुग्णालयातून कॅन्सर रुग्णांना सर्वसमावेशक उपचार मिळणार आहेत.महाराष्ट्रात वाढणाऱ्या कॅन्सर रुग्णांची संख्या आणि उपचारांचा खर्च लक्षात घेऊन सरकार मोठं ‘कॅन्सर ग्रिड’ तयार करत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.या प्रकल्पामुळे राज्यातील कॅन्सर उपचार व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video