देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत तिरंगा रॅलीत सहभाग

Share this Video

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला. देशभक्तीचा संदेश देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.मुंबईत झालेल्या या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले असून, हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले.

Related Video