Eknath Shinde and Sharad Pawar
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली.