बारामतीवर Eknath Shinde यांची मोठी भूमिका! बिनविरोध निवडणुकीचं आवाहन

Share this Video

बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलेलं असताना मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. त्यांनी बारामतीची परंपरा सांगत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन सर्व पक्षांना केलं.तसेच महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना त्यांनी Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली महिलांना अधिक संधी मिळत असल्याचं सांगितलं. नारी शक्ती वंदन आणि महिलांच्या वाढत्या प्रतिनिधित्वावरही त्यांनी भर दिला.बारामतीत अखेर बिनविरोध निवडणूक होणार का? की मोठी राजकीय लढत रंगणार? जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये.

Related Video