UK संसदेत एकनाथ शिंदेंना नेतृत्व पुरस्कार

Share this Video

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडनमध्ये UK संसदेत आयोजित World Leadership Forum मध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. कार्यक्रमातील पुरस्कार वितरण आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची दृश्ये पाहायला मिळाली.

Related Video