Eknath Shinde

Share this Video

पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹5000 अग्रीम मदत आणि इतर दुष्काळी सवलती मिळतील, असं सांगितलं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून राज्यासह केंद्र सरकारकडूनही मोठी मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधान परिषदेच्या पाचही जागा महायुती जिंकेल, तर पुण्यात मैत्रीपूर्ण लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. SIR मुद्द्यावर राहुल गांधी दिशाभूल आणि खोटं कथानक पसरवत असल्याचा आरोप करत न्यायव्यवस्थेवर मोर्चा काढून घटनात्मक संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका शिंदेंनी केली.

Related Video