
पुणे प्रकरणावर एकनाथ शिंदे कडक, मृत्युदंडाची मागणी
Eknath Shinde यांनी नसरापूर येथील धक्कादायक घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ठाम भूमिका घेतली.राज्य सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली असून तपासावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष आहे.दोन आठवड्यांत चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न, तसेच कठोर कारवाईसाठी सरकारची बांधिलकी व्यक्त.हायकोर्टाने अशा गुन्हेगारांना पॅरोल नाकारावा, अशीही मागणी करण्यात आली.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
