एकनाथ शिंदे: दुष्काळात केंद्रही मदत करणार

Share this Video

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळ, पिण्याचे पाणी, चारा आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा केली. केंद्राचे पथक सर्वेक्षणासाठी येणार असून केंद्रही शेतकऱ्यांना मदत करेल, असे शिंदे यांनी सांगितले. मोदींच्या 25 वर्षांच्या नेतृत्वाबद्दल त्यांनी अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांच्या मोदी आणि निवडणूक आयोगावरील वक्तव्यांवर टीका करत SIR वर विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. विधानपरिषद निवडणूक आणि पुण्यातील आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले.

Related Video