
आनंद दुबे यांची कर्नाटक CM बदलावर प्रतिक्रिया
काँग्रेस प्रवक्ते आनंद दुबे यांनी कर्नाटकमधील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत DK शिवकुमार यांच्या नेतृत्वाबाबत भाष्य केलं. तसेच मद्रास हायकोर्टाच्या गोहत्या बंदी निर्णयाचं स्वागत करत धार्मिक भावना जपण्याचं आवाहन केलं. ED कारवाई, मतदार यादी वगळण्याचा मुद्दा आणि तमिळनाडू CM विजय यांच्या मोदी भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
