Devendra Fadnavis यांचा 32 हजार MW वीजपुरवठ्यावर दावा

Share this Video

विधानसभेत Devendra Fadnavis यांनी राज्यात कोणतेही लोडशेडिंग करण्यात आले नसल्याचे सांगितले. राज्यात विक्रमी 32,000 मेगावॅट वीजपुरवठा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुढील 5 वर्षांत ही क्षमता वाढवून 45,000 मेगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Video