Devendra Fadnavis यांचे मोठे विधान! अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई

Share this Video

Description:देशातील सध्याच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत Devendra Fadnavis यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.पेट्रोल-डिझेल पुरवठा, LPG उपलब्धता, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई आणि PNG कडे होणारा बदल यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.तसेच देशात panic निर्माण करणाऱ्या अफवांवर कठोर पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.या मुलाखतीत जाणून घ्या ऊर्जा संकट, भारताची रणनीती आणि पुढील आव्हानांवर सविस्तर चर्चा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video