
Sambhuraje Desai यांची महाआरतीवरुन उबाठावर टीका
Sambhuraje Desai यांनी उबाठाच्या महाआरती कार्यक्रमावर टीका करत महाविकास आघाडीतील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. हिंदुत्वाचा मुद्दा परिस्थितीनुसार बदलला जात असल्याचा आरोप करत त्यांनी हिंदू मतदारांनी ही भूमिका ओळखल्याचे म्हटले.मुंबईतील पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उपमहापौरांनी व्यक्त केलेले मत हे त्यांच्या भूमिकेचा भाग असल्याचे सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात लक्ष घालतील आणि दोषींवर कारवाई करतील असे स्पष्ट केले. तसेच समान नागरी कायद्यावरील पक्षाची भूमिका बैठकीत ठरेल असेही त्यांनी सांगितले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
