अंबादास दानवे म्हणाले, लोकशाही संपेल?

Share this Video

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना UBT नेते अंबादास दानवे यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. पक्षफुटीच्या हालचाली, लोकप्रतिनिधींवर दबाव आणि लोकशाही प्रक्रियेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच लोकशाहीवर परिणाम होऊ शकतो असा दावा करत विविध यंत्रणांच्या वापराबाबतही त्यांनी टीका केली.

Related Video