
मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दानवे यांनी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली.