
हुसैन दलवाईंचा थेट इशारा: द्वेषपूर्ण भाषण, नक्षलवाद आणि परराष्ट्र धोरणावर सरकारवर टीका
मालवणीतील वादग्रस्त वक्तव्य, नक्षलवादाचा मुद्दा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर हुसैन दलवाई यांनी स्पष्ट भूमिका मांडली. द्वेषपूर्ण भाषणांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.रामनवमीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या प्रयत्नांवरही त्यांनी टीका केली. तसेच नक्षलवाद, अमेरिका-इराण संघर्ष, भारताचे परराष्ट्र धोरण आणि परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेवरही त्यांनी सविस्तर भाष्य केले.या व्हिडिओमध्ये पाहा हुसैन दलवाई यांची सविस्तर प्रतिक्रिया आणि सध्याच्या राजकीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर त्यांचे स्पष्ट मत.