Hussain Dalwai यांचा सरकारवर निशाणा

Share this Video

काँग्रेस नेते Hussain Dalwai यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर केंद्र सरकारवर टीका केली. वेस्ट एशियातील संघर्षात अडकलेल्या भारतीय खलाशांना सुरक्षित परत आणण्याची मागणी त्यांनी केली.तसेच, LPG गॅस तुटवड्यावर सरकार उशिरा जागे झाल्याची टीका करत, नागरिकांना झालेल्या त्रासावर नाराजी व्यक्त केली. RSS, पाकिस्तान, आणि जिन्ना यांसारख्या मुद्द्यांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

Related Video