crop loan wave

Share this Video

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेबाबत मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी योजना, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावर सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार? पात्र शेतकरी कोण? कर्जमाफीमध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात? या अडचणी दूर करण्यासाठी सरकार काय उपाय करणार? जाणून घ्या या व्हिडीओमध्ये

Related Video