मुंबई : हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर पलटवार, खरगे प्रकरणावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट

Share this Video

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून सुरू झालेल्या वादात फडणवीस यांनी टीका करत माफीची मागणी केली होती. यावर सपकाळ यांनी भाजप आणि आरएसएसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यांचा संदर्भ देत या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video