रामनवमीत राजकीय संदेश, पेट्रोल साठ्यावर CMचं वक्तव्य

Share this Video

रामनवमी निमित्त आयोजित भव्य शোভायात्रेत मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि केंद्रीय मंत्री Nitin Gadkari सहभागी झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेल साठ्याबाबत मोठं विधान केलं.नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा इशारा दिला. रामनवमीचा उत्साह आणि राजकीय प्रतिक्रिया जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video