CJP Protest

Share this Video

मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJPने निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.